सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भारतीय रिझर्व बँक याच्याशी गल्लत करू नका.
भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९११ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |