सेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सेंट्रल कॅचमेंट नॅचरल रिझर्व्ह हे सिंगापुराच्या मध्यभागी असलेले राखीव वनक्षेत्र आहे. य वनक्षेत्रात समाविष्ट असलेल्या चार पाणवठ्यांकरता जलसंधारण करण्यासाठी या क्षेत्राचा उपयोग होतो. याखेरीज सिंगापूर प्राणिसंग्रहालय व नाइट सफारी या मनोरंजनाच्या पर्यटनस्थळांकरतादेखील ते ओळखले जाते.