सूर्यफूल तेल हे सूर्यफूलाच्या बियांतून काढलेले तेल होय. हे तेल खाद्यपदार्थ तळण्यासाठी तसेच सौदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जाते.

या तेलाचे युक्रेन आणि रशिया देशांमध्ये सर्वाधिक उत्पादन होते. २०१४ मध्ये १ कोटी ५८ लाख टन सूर्यफूल तेल तयार केले गेले होते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Sunflower oil production in 2014; Crops processed/Regions/Production quantity (pick list)". United Nations Food and Agriculture Organisation, Statistics Division (FAOSTAT). 2017. 16 February 2017 रोजी पाहिले.