सु.रा. चुनेकर

(सु. रा. चुनेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. डॉ. सुरेश रामकृष्ण चुनेकर (२७ एप्रिल १९३६ – १ एप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार होते. ते संगमनेर महाविद्यालय येथे तसेच मराठी विभाग, पुणे विद्यापीठात प्राध्यापक होते. एम.ए.च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक होते.' मराठी संशोधन पत्रिके'चे ते संपादक होते.[] शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.[][]

साहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी 'सूचीनिर्मिती' ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचे महत्त्वाचे काम चुनेकर यांनी केले. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिले.

शिक्षण

संपादन

कारकीर्द

संपादन
  • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : संगमनेर महाविद्यालय
  • प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : मराठी विभाग, पुणे विद्यापीठ
  • मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन

संपादन

संपादन

पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b [["दर्शन" ग्रंथ संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; प्रकाशक : शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर प्रकाशन वर्ष : १९८०, पृष्ठ ४९]]
  2. ^ Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M (इंग्रजी भाषेत). Sahitya Akademi. p. 256. ISBN 9788126008735.
  3. ^ [[१]]
  4. ^ [[[http://esakal.com/esakal/20090927/5466968332314581685.htm]