सुहास परांजपे ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

सुहास परांजपे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री
प्रसिद्ध कामे नांदा सौख्य भरे, दार उघड बये
धर्म हिंदू

मालिका संपादन