सुहास कुलकर्णी (लेखक)

सुहास कुलकर्णी हे मराठी लेखक आहेत. गेली ३५ वर्षं ते पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. 'युनिक फीचर्स' आणि 'समकालीन प्रकाशना'चे ते संस्थापक आहेत. पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

पुस्तके

संपादन

• असा घडला भारत (सहलेखक - मिलिंद चंपानेरकर) • यांनी घडवलं सहस्त्रक (सहलेखक - मिलिंद चंपानेरकर) • आमचा पत्रकारी खटाटोप • अवलिये आप्त • विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना • खरं खोटं काय माहीत ! • शब्द येती घरा • शब्दांमागच्या गंमतगोष्टी


संपादन केलेली पुस्तकं

संपादन

• खरेखुरे आयडॉल्स - १ • खरेखुरे आयडॉल्स - २ • खरीखुरी टीम इंडिया • शोधा खोदा लिहा • शोधा, खोदा, लिहा - २ • अर्धी मुंबई • महाराष्ट्र दर्शन • देवाच्या नावानं • सत्तासंघर्ष • गोष्ट खास पुस्तकाची