प्रा. सुरेश द्वादशीवार हे मराठी पत्रकार आणि कादंबरीकार आहेत. ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघ या संस्थांचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी लिहिलेल्या तांदळा, राजधर्म व हाकुमी या कादंबऱ्या वाचकप्रिय आहेत.

सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
 • अलकनंदा
 • आसाम ईशान्येचा परिसर
 • एकशे अकरावी दुरुस्ती
 • करुणेचा कलाम
 • कोऽहम
 • तांदळा
 • तारांगण
 • मन्वंतर : समूहाकडून स्वतःकडे
 • राजधर्म
 • राजमुद्रा
 • वर्तमान
 • वहीतल्या नोंदी
 • सगळी माझीच माणसं
 • सडेतोड
 • सेंटर पेज
 • हाकुमी
 • गांधीजी आणि त्यांचे टीकाकार

पुरस्कार

संपादन
 • विदर्भ साहित्य संघाचा कादंबरी वाङ्मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल विशेष पुरस्कार, त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
 • राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे 'राष्ट्रीय बंधुता पुरस्कार' (जानेवारी २०१० मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनामध्ये वितरित)