डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक आणि पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख आहेत.

दि. ०६जून २०२३ रोजी त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.