सुरू (वृक्ष)
सुरू तथा सायप्रस हा एक सूचिपर्णी वृक्ष आहे. हा पाइनॅलिस गणाच्या क्युप्रेसेसी कुलात आहे. हा वृक्ष साधारणतः हिमालय, चीन, व्हियेतनाम, अमेरिका, भूमध्य समुद्राच्या आसपास तसेच आफ्रिका सारख्या प्रदेशांत आढळतो.
याची उंची ४० मीटर (१२० फूट) पर्यंत वाढते.