सुमालता अंबरीश
(सुमालता अम्बरीश या पानावरून पुनर्निर्देशित)
सुमालता अंबरीश (२७ ऑगस्ट, ??:चेन्नई, तमिळ नाडू - ) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. या मंड्या मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेल्या
सुमालता अंबरीश | |
विद्यमान | |
पदग्रहण १७ जून, इ.स. २०१९ | |
राष्ट्रपती | राम नाथ कोविंद |
---|---|
मागील | एल.आर. शिवरामे गौडा |
राजकीय पक्ष | अपक्ष |
पती | अंबरीश |
अपत्ये | अभिषेक गौडा |
व्यवसाय | चित्रपट अभिनेत्री |
सुमालताने २२०पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला आहे.