सुमन (तमिळ:சுமன்)हा एक भारतीय अभिनेता आहे.तमिळ चित्रपटातील खलनायकाच्या व्यक्तिरेखेसाठी सुमन ह्यांची ख्याती आहे.