सुपे (निःसंदिग्धीकरण)
(सुपे या पानावरून पुनर्निर्देशित)
सुपे या नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही ही :-
- सुपे, कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा
- सुपे, खेड तालुका, पुणे जिल्हा
- सुपे खुर्द, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा
- सुपे, बारामती तालुका. पुणे जिल्हा
- सुपे सावरगाव घाट, बीड जिiल्हा
- सुप्पा जहागीर : सुप्पा , गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा