सुधीर शांताराम थत्ते

सुधीर थत्ते (जानेवारी २८ इ.स. १९५३ - हयात) हे मराठी लेखक आहेत. ते मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून संशोधन करतात.

सुधीर थत्ते
जन्म जानेवारी २८, इ.स. १९५३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार विज्ञान कथा, ललित, वैचारिक
प्रसिद्ध साहित्यकृती एका शेवटाची सुरुवात, इये संगणकाचिये नगरी, हॅलो मी हॅम, विज्ञानकथा, गणितराज्यातील गंमतगोष्टी, नोबेलनगरीतील नवलस्वप्ने (१९९६ पासून दरवर्षी त्या-त्या वर्षीच्या नोबेलविजेत्या शोधांची ओळख कथारुपाने करून देणारे पुस्तक या मालिकेत प्रसिद्ध होते)
वडील शांताराम
आई इंदुमती
अपत्ये चिंतन, चिन्मय
पुरस्कार डोएशे-वेले (जर्मन टेलेव्हिजन)चा 'परमाणुपुराणम्' या विज्ञानकथेसाठी विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्कार, दमाणी साहित्य पुरस्कार (एका शेवटाची सुरुवात करिता), बालकुमार साहित्य पुरस्कार (इये संगणकाचिये नगरी करिता), उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार (नोबेलनगरीतील नवलस्वप्ने या मालिकेतील पुस्तकांना ३ वेळा आणि विज्ञानकथा करिता)

कारकीर्द

संपादन

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
एका शेवटाची सुरुवात वैचारिक ग्रंथाली १९९५
नोबेलनगरीतील नवलस्वप्ने विज्ञान (बालवाङ्मय) ग्रंथाली १९९६ पासून दरवर्षी
गणितराज्यातील गंमतगोष्टी गणित (बालवाङ्मय) ग्रंथाली २००१
हॅलो मी हॅम विज्ञानकादंबरी (बालवाङ्मय) श्रीविद्या १९९४
विज्ञानकथा विज्ञानकथा मनोविकास २००३
इये संगणकाचिये नगरी विज्ञानतंत्रज्ञान ज्योत्स्ना १९९९

पुरस्कार

संपादन
  • राजा केळकर वाङ्‌मय पुरस्कार (इ.स. २००२-२००३) (महाराष्ट्र शासन) - 'नोबेलनगरीतील नवलस्वप्ने' पुस्तकासाठी

बाह्य दुवे

संपादन
  • "ध्येयासक्त दांपत्य – नंदिनी-सुधीर थत्ते".[permanent dead link]
  • "स्वीडिश नोबेल प्राइझेस इन्स्पायर इंडियन चिल्ड्रेन" (इंग्लिश भाषेत). 2010-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "सायन्स मेड ईझी: ऑन अ साय-हाय" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "ऑल फॉर अ नोबेल कॉझ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)