सुधीर महतो
(सुधीर माहतो या पानावरून पुनर्निर्देशित)
सुधीर महतो हे भारतीय राजकारणी होते. १९९० च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत आणि २००५ च्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत ते झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य म्हणून निवडून आले. ते १४ सप्टेंबर २००६ ते २३ ऑगस्ट २००८ पर्यंत मधु कोडा यांच्या नेतृत्वाखाली झारखंडचे पहिले उपमुख्यमंत्री होते.[१]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६१ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी २३, इ.स. २०१४ | ||
व्यवसाय |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
२३ जानेवारी २०१४ रोजी पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
संदर्भ
संपादन- ^ Sridhar, B (24 January 2014). "Ex-dy CM Sudhir Mahato dies at 53". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 September 2019 रोजी पाहिले.