सुधा रिसबुड

(सुधा रिसबूड या पानावरून पुनर्निर्देशित)

सुधा रिसबूड या मराठीत विज्ञानकथा लिहिणाऱ्या लेखिका आहेत.

पुस्तकेसंपादन करा

  • अंतरिक्षाचा वेध
  • कल्पित अकल्पित (कथासंग्रह). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा दुसरा पुरस्कार मिळाला (२००९).
  • गार्डिअन (कथासंग्रह)
  • भारतीय स्त्री एक मीमांसा
  • भास्कराचार्य ते ग‍ॉस गणिताचाच ध्यास
  • रिचर्ड फाईनमन (दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष अणुबाॅम्ब बनवण्यात सहभागी असलेले, फिजिक्सचे नोबेल पारितोषिक विजेते : एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व (चरित्र)