सुधा कुलकर्णी
सुधा मूर्ती याच्याशी गल्लत करू नका.
सुधा सुरेश कुलकर्णी या मराठी ललित लेखन करणाऱ्या आणि स्त्री-साहित्य लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत.
पुस्तके
संपादन- उपयुक्त शिवणकला - भाग १, २, ३.
- त्यागमूर्ती (कादंबरी, सहलेखिका - कुसुम अभ्यंकर)
- दखल (कवितासंग्रह)
- दरवळ (ललित लेखसंग्रह)
- पोळ्या पराठे आणि बरंच काही (पाकक्रिया)
- प्रिय बाई (कथासंग्रह)
- मायक्रोवेव्हमधील २५० पदार्थ
- मायक्रोवेव्हमधील ७५ पदार्थ