सुजय विखे पाटील

१७व्या लोकसभेचे सदस्य
(सुजय राधाकृष्ण विखे पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

सुजय विखे पाटील हे भारतीय राजकारणी आहेत. हे भाजपतर्फे अहमदनगर मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

सुजय विखे पाटील
सुजय विखे पाटील

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील दिलीपकुमार गांधी
पुढील निलेश लंके
मतदारसंघ अहमदनगर

जन्म २२ नोव्हेंबर १९८२
लोणी
राजकीय पक्ष भाजप
पत्नी धनश्री विखे पाटील
नाते राधाकृष्ण विखे पाटील (वडील), शालिनी विखे पाटील (आई)
निवास लोणी
व्यवसाय वैद्यकीय(मेंदूतज्ज्ञ), शेतकरी
धर्म हिंदू
संकेतस्थळ https://sujayvikhepatil.in/