सुंकम अचलु(मार्च ३, इ.स. १९२४) हे भारतीय राजकारणी होते. ते पीपल्स डेमॉक्रॅटिक फ्रंट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन हैदराबाद राज्यातील नालगोंडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.