क्लब देपोर्तिव्हो ग्वादालाहारा (स्पॅनिश: Club Deportivo Guadalajara) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (क्लब ॲटलासएस्तुदियांतेस तेकोस हे इतर दोन). इ.स. १९०६ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो. आजवर ११ वेळा ही श्रेणी जिंकलेला सी.डी. ग्वादालाहारा हा मेक्सिकोमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे.

सी.डी. ग्वादालाहारा
पूर्ण नाव क्लब देपोर्तिव्हो ग्वादालाहारा
टोपणनाव Chivas (बकरे)
स्थापना इ.स. १९०६
मैदान एस्तादियो ओम्निलाईफ
ग्वादालाहारा, हालिस्को, मेक्सिको
(आसनक्षमता: ४९,८५०)
लीग मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन
२०११-१२ १५वा
यजमान रंग
पाहुणे रंग

या क्लबचे घरचो मैदान झापोपान शहरात आहे.

बाह्य दुवे

संपादन