मुख्य मेनू उघडा


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


सीम रिप (ख्मेर भाषेत: ក្រុងសៀមរាប) ही जागा सीम रिप प्रांताची राजधानी आहे. ही जागा उत्तर-पश्चिम कंबोडिया मध्ये आहे. ही एक लोकप्रिय फिरण्यासाठीचे शहर आहे आणि याला अंगकोर प्रदेशाचे प्रवेशद्वार मानले जाते.

सीम रिप
ក្រុងសៀមរាប
City
पब स्ट्रीट
पब स्ट्रीट
टोपण नावे (नावे): टेंपल टाउन [१]
Country कंबोडिया ध्वज Cambodia
Province Siem Reap Province
Settled 802
Official 1907
शासन
 • Mayor So Platong
उंची १८
लोकसंख्या (2018)
 • एकूण १३९
 • Rank Ranked 5th
 • घनता /किमी2 (/चौ मै)
वेळ क्षेत्र Cambodia (यूटीसी+7)

सीम रिप स्थापत्य हे जुन्या फ्रेंच आणि चीनी-शैलीचा संगम आहे. जुनी बाजारपेठ आणि फ्रेंच क्वार्टर च्या भागात हे प्रामुख्याने पहायला मिळते. शहरामध्ये बघण्यासारखे बरेच काही आहे. उदा संग्रहालय, पारंपारिक अप्सरा प्रकारचे नृत्य प्रदर्शन, कंबोडियाचे सांस्कृतिक गाव, स्मरणिका आणि हस्तकला यांची दुकाने, रेशम कीड्यांचे शेत, भातशेतीचे. टोनल सॅप तळ्याजवळील पक्षी अभयारण्यदेखील भेट देण्यासारखे आहे.

आज सीम रिप लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यांमुळे पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देणारे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. कंबोडियातील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण असलेल्या अंगकोर मंदिराच्या जवळ असल्यामुळे हे शक्य झाले आहे.

संदर्भसंपादन करा

  1. ^ Glasser, Miranda (14 September 2012). "Temple Town, Cambodia's new ladyboy capital". Phnom Penh Post. 14 December 2015 रोजी पाहिले.