सीताराम जिव्याभाई गवली

सीताराम जिव्याभाई गवली हे भारतीय राजकारणी होते. १९८४ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ८ व्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी अपक्ष ही निवडणुक लढली होती.[]

 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर सीताराम जिव्याभाई गवली शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

संदर्भ

संपादन
  1. ^ "1984 - 8th Lok Sabha Results". ECI.