सिल्व्हर्टन (कॉलोराडो)

(सिल्व्हर्टन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

सिल्व्हर्टन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. सान हुआन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६३७ होती.[२]

यूएस ५५० महामार्गावरून दिसणारे सिल्व्हर्टन गाव

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 1, 2020 रोजी पाहिले.