सिरॅक्युज
सिरॅक्युज (इंग्लिश: Syracuse) हे अमेरिका देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर न्यू यॉर्क राज्याच्या मध्य भागात वसले आहे. २०१० साली १,४५,१७० इतकी लोकसंख्या असलेले सिरॅक्युज अमेरिकेतील १७०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
सिरॅक्युज Syracuse |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | ![]() |
स्थापना वर्ष | इ.स. १८२५ |
क्षेत्रफळ | ६६.४ चौ. किमी (२५.६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३८० फूट (१२० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,४५,१७० |
- घनता | २,२३३ /चौ. किमी (५,७८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
syracuse.ny.us |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
फिंगर लेक्स हा सरोवरांचा प्रदेश येथून जवळ आहे.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |