सिरमौर हा भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय नहान या गावी आहे. सिरमौर हा जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात हिमाचल प्रदेश-हरियाणा राज्याच्या सिमेवर वसला आहे.