सिद्धार्थ रॉय कपूर
सिद्धार्थ रॉय कपूर (२ ऑगस्ट, १९७४) हे एक भारतीय चित्रपट निर्माते तसेच 'रॉय कपूर फिल्म्सचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.[१][२]
सिद्धार्थ रॉय कपूर | |
---|---|
जन्म |
२ ऑगस्ट, १९७४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | चित्रपट निर्माता |
धर्म | हिंदू |
जोडीदार |
इ.स. २०१२ मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री विद्या बालन सोबत विवाह केला असून, विद्या बालन ही त्यांची तिसरी पत्नी आहे. त्यांची पहिली पत्नी ही त्यांची बालमैत्रिण 'आरती बजाज' होती, तर दुसरी पत्नी दूरचित्रवाहिनी निर्माती 'कविता' ही होती.[३][४][५]
चित्रपट
संपादनचित्रपट निर्माता
- ये बॅलेट (2020)
- द स्काय इज पिंक (2019)
- पिहू (2018)
- जग्गा जासुस (2017)
- दंगल (2016)
- मोहेंजोदडो (2016)
- फितूर (2016)
- पुरमपोक्कु इंगिरा पोधुवूदामै - तामिळ चित्रपट (2015)
- कट्टी बट्टी (2015)
- याचन - तामिळ (2015)
- फँटम (2015)
- ए बी सी डी 2 (2015)
- फिल्मीस्तान (2014)
- पिझ्झा (2014)
- राजा नटवरलाल (2014)
- खूबसुरत (2014)
- हैदर (2014)
- शहीद (2013)
- सिगरम थोडु – तमिळ चित्रपट (2013)
- सत्याग्रह (2013)
- चेन्नई एक्सप्रेस (2013)
- घनचक्कर (2013)
- थिया वेलै सइँयानं कुमारू - तामिळ चित्रपट (2013)
- सेत्ताई – तामिळ (2013)
- इवान वर्माथिरी – तामिळ चित्रपट (2013)
- का य पो चे! (2013)
- ए बी सी डी : एनिबडी कॅन डांस (2013)
- लव शव दे चिकन खुराणा (2012)
- तांडवम – तामिळ (2012)
- हिरोइन (2012)
- हासबंड इन गोवा – मल्याळम चित्रपट (2012)
- बर्फी! (2012)
- मुगामुडी – तामिळ चित्रपट (2012)
- अर्जुन द वॉरीअर प्रिन्स - कार्टून चित्रपट (2012)
- कलकलाप्पू – तामिळ चित्रपट (2012)
- ग्रँडमास्टर – मल्याळम चित्रपट (2012)
सहनिर्माता
- द लंच बॉक्स (2013)
- रावडी राठोड (2012)
- पानसिंग तोमर (2012)
- चिल्लर पार्टी (2011)
- देली बेली (2011)
- नो वन किल्लड जेसिका (2011)
- पिपली [लाईव्ह] (2010)
- उडान (2010)
- राजनीती (2010)
- कमीने (2009)
- देव. डी (2009)
- अ वेनसडे! (2008)
- आमिर (2008)
- फॅशन (2008)
संदर्भ
संपादन- ^ Bhushan, Nyay (१४ एप्रिल २०१९). "Netflix Expands Indian Slate With 10 Original Films | Hollywood Reporter". Hollywood Reporter. २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ Sharma, Sanjukta (२२ सप्टेंबर २०१८). "Embracing technology is the only way to remain relevant: Siddharth Roy Kapur". mint (इंग्रजी भाषेत). २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Birthday: Vidya Balan is the third wife of Siddharth Roy Kapur". News Track (इंग्रजी भाषेत). २ ऑगस्ट २०२०. २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Vidya-Siddharth to tie the knot tomorrow, will he be third time lucky?". India Today (इंग्रजी भाषेत). १३ डिसेंबर २०१२. २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Famous celebrities who married thrice in their lives - OrissaPOST". Orissa Post. १३ नोव्हेंबर २०१९. २८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.