सिद्धान्तशिरोमणी
भास्कराचार्य द्वितीय याचा गणितावरील एक ग्रंथ
(सिद्धांतशिरोमणी या पानावरून पुनर्निर्देशित)
सिद्धान्तशिरोमणी हा भास्कराचार्य यांनी इ.स. १११४ मध्ये लिहिलेला एक ग्रंथ आहे.हा ग्रंथ भारतीय गणितासाठी आधारभूत व प्रमाणग्रंथ मानल्या जातो.या ग्रंथावरच चार हजारपेक्षा जास्त टीकाग्रंथ लिहील्या गेले आहेत. सिद्धान्तशिरोमणी या ग्रंथाच्या शेवटच्या भागात शेवटच्या गोलाध्याय शून्यलब्धी म्हणजे कॅलक्युलसची प्रमेये आहेत तसेच ती वापरून केलेली गणिते व त्यांची सिद्धता आहेत.
खंड ग्रंथ
संपादनभास्कराचार्यांनी लिहीलेले खालील ग्रंथ या ग्रंथाचे खंडच आहेत:
इतर गणिती
संपादन- आर्यभट इ.स.४९९
- वराहमिहिर यांचा बृहत्संहिता इ.स.५५०
- ब्रह्मगुप्त यांनी ब्रह्मस्फुटसिद्धान्त हा ग्रंथ इ.स. ६२८ लिहिला
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |