सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम
सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम किंवा एतिहाद स्टेडियम हे ग्रेटर मँचेस्टरच्या मँचेस्टर शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम मँचेस्टर सिटी एफ.सी. ह्या प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या क्लबचे स्थान असून ते युनायटेड किंग्डममधील बाराव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.
सिटी ऑफ मँचेस्टर स्टेडियम | |
---|---|
स्थान | मँचेस्टर, इंग्लंड |
गुणक | 53°28′59″N 2°12′1″W / 53.48306°N 2.20028°W |
उद्घाटन | २५ जुलै २००२ |
पुनर्बांधणी | २००२-२००३ |
मालक | मँचेस्टर शहर |
आसन क्षमता | ४७,८०५ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
मँचेस्टर सिटी एफ.सी. |
हे स्टेडियम २००२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धांसाठी बांधले गेले. राष्ट्रकुल खेळ संपल्यानंतर ह्या मैदानाचे रूपांतर फुटबॉल स्टेडियममध्ये करण्यात आले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळ Archived 2011-10-23 at the Wayback Machine.