सिक्कीम संस्थान
ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान
सिक्कीम संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक स्वायत्त संस्थान होते.
सिक्कीमचे राजतंत्र/ सिक्कीम संस्थान | ||||
|
||||
|
||||
राजधानी | गंगटोक | |||
सर्वात मोठे शहर | गंगटोक | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
अधिकृत भाषा | सिक्कीमी |
राजधानी
संपादनसिक्कीम संस्थानाची राजधानी गंगटोक हे नगर आहे.
चतुःसीमा
संपादनसिक्कीम संस्थान पूर्व हिमालयात वसले असून या संस्थानाच्या पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट आणि दक्षिणेला बंगाल प्रांत होते.
क्षेत्रफळ
संपादनसिक्कीम संस्थानाचे क्षेत्रफळ २८१८ चौरस मैल इतके होते.