सिक्कीमचे राज्यपाल

सिक्कीम राज्याचे राज्यपाल
(सिक्किमचे राज्यपाल या पानावरून पुनर्निर्देशित)

सिक्किमचे राज्यपाल हे सिक्किम राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि सिक्किमच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन गंगाटोक येथे आहे. गंगा प्रसाद यांनी २६ ऑगस्ट २०१८ रोजी मध्य सिक्किमचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

सिक्किमच्या राज्यपालांची यादी (सूची)[]

संपादन
# नाव पासून पर्यंत
बी. बी. लाल १८ मे १९७५ ९ जानेवारी १९८१
होमी जे.एच. तल्यारखान १० जानेवारी १९८१ १७ जून १९८४
कोना प्रभाकर राव १८ जून १९८४ ३० मे १९८५
भीष्म नारायण सिंह (अतिरिक्त कार्यभार) ३१ मे १९८५ २० नोव्हेंबर १९८५
टी.व्ही. राजेश्वर २१ नोव्हेंबर १९८५ १ मार्च १९८९
एस.के. भटनागर २ मार्च १९८९ ७ फेब्रुवारी १९९०
राधाकृष्ण हरिराम ताहिलियानी ८ फेब्रुवारी १९९० २० सप्टेंबर १९९४
पी. शिव शंकर २१ सप्टेंबर १९९४ ११ नोव्हेंबर १९९५
के.व्ही. रघुनाथ रेड्डी (अतिरिक्त कार्यभार) १२ नोव्हेंबर १९९५ ९ फेब्रुवारी १९९६
चौधरी रणधीर सिंग १० फेब्रुवारी १९९६ १७ मे २००१
किदारनाथ सहानी १८ मे २००१ २५ ऑक्टोबर २००२
१० व्ही. रामाराव २६ ऑक्टोबर २००२ १२ जुलै २००६
आर.एस. गवई (कार्यकारी) १३ जुलै २००६ १२ ऑगस्ट २००६
(१०) व्ही. रामाराव १३ ऑगस्ट २००६ २५ ऑक्टोबर २००७
११ सुदर्शन अग्रवाल २५ ऑक्टोबर २००७ ८ जुलै २००८
१२ बाल्मिकी प्रसाद सिंह ९ जुलै २००८ ३० जून २०१३
१३ श्रीनिवास दादासाहेब पाटील १ जुलै २०१३ २६ ऑगस्ट २०१८
१४ गंगा प्रसाद २६ ऑगस्ट २०१८ Incumbent



हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Welcome to the official website of Rajbhavan, Gangtok, Sikkim". www.rajbhavansikkim.gov.in. 2022-01-13 रोजी पाहिले.