सिकंदर बख्त (क्रिकेट खेळाडू)

सिकंदर बख्त (२५ ऑगस्ट, १९५७:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८९ मध्ये दरम्यान २६ कसोटी आणि २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.