सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा फिलिपिन्स दौरा, २०२३-२४

सिंगापूर महिला क्रिकेट संघाने २७ ते २९ डिसेंबर २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी फिलीपिन्सचा दौरा केला. सिंगापूर महिला संघाने मालिका ३-० अशी जिंकली.

सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा फिलीपिन्स दौरा, २०२३-२४
फिलीपिन्स
सिंगापूर
तारीख २७ – २९ डिसेंबर २०२३
संघनायक कॅथरीन बागोइसन शफिना महेश
२०-२० मालिका
निकाल सिंगापूर संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलेक्स स्मिथ (५५) शफिना महेश (१५७)
सर्वाधिक बळी रोमेला ओसबेल (३) अदा भसीन (८)

खेळाडू

संपादन
  फिलिपिन्स[]   सिंगापूर[]
  • कॅथरीन बागोइसन (कर्णधार, यष्टिरक्षक)
  • एप्रिल सॅकिलॉन
  • आर्लिन डकुटन
  • जोमा मसाया
  • जोना एग्विड
  • मा मंडिया
  • ॲलेक्स स्मिथ
  • अँजेला बुसा
  • जॉन आंद्रेनो
  • अल्फा आर्यन (यष्टिरक्षक)
  • रिझा पेनाल्बा (यष्टिरक्षक)
  • मारिका तैरा
  • रेवेन कॅस्टिलो
  • रोमेला ओसबेल
  • सिमरनजीत सिरह
  • शफिना महेश (कर्णधार)
  • रस्मेका नारायणन
  • रोमा रावल
  • सारा मेरिकन
  • वठाना श्रीमुरुगवेल
  • दिव्या जी.के
  • रिया भसीन
  • रोशनी सेठ
  • पियुमी गुरुसिंघे (यष्टिरक्षक)
  • अदा भसीन
  • दामिनी रमेश
  • हरेश धविना
  • जोसेलिन पूरणकरन
  • जोहन्ना पूरणकरन

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२७ डिसेंबर २०२३
धावफलक
सिंगापूर  
२२४/४ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
३५ (११.५ षटके)
सिंगापूर महिला १८९ धावांनी विजयी.
फ्रेंडशिप ओव्हल, दसमरीनास
  • नाणेफेक : सिंगापूर महिला, फलंदाजी.


२रा सामना

संपादन
२८ डिसेंबर २०२३
धावफलक
सिंगापूर  
१९१/५ (२० षटके)
वि
  फिलिपिन्स
११२/८ (२० षटके)
सिंगापूर महिला ७९ धावांनी विजयी.
फ्रेंडशिप ओव्हल, दसमरीनास
  • नाणेफेक : सिंगापूर महिला, फलंदाजी.


३रा सामना

संपादन
२९ डिसेंबर २०२३
धावफलक
फिलिपिन्स  
८०/९ (२० षटके)
वि
  सिंगापूर
८१/१ (७.५ षटके)
सिंगापूर महिला ९ गडी राखून विजयी.
फ्रेंडशिप ओव्हल, दसमरीनास
  • नाणेफेक : फिलीपिन्स महिला, फलंदाजी.


संदर्भ

संपादन
  1. ^ "Philippines Women vs Singapore Women T20I 2023 squads". sportsadda. 26 December 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Philippines Women vs Singapore Women T20I 2023 squads". sportsadda. 26 December 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन