सिंक्रोट्रॉन प्रारण


विद्युत प्रभारित कणांना त्यांच्या मार्गाच्या लंबवर्ती दिशेला त्वरित केले असता जे प्रारण उत्पन्न होते त्याला सिंक्रोट्रॉन प्रारण म्हणतात. हे एक ते विद्युतचुंबकीय प्रारण आहे.