साहिबजादा अजित सिंह नगर जिल्हा

(साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहाली हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मोहाली येथे आहे.