साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (सिंधी)

साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे जो एकूण २४ भाषांमध्ये दिला जातो आणि सिंधी भाषा ही यापैकी एक भाषा आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. साहित्य अकादमी "जगभरात भारतीय साहित्याचा प्रचार" करण्याच्या उद्दिष्टाने हा पुरस्कार देते. अकादमी दरवर्षी "साहित्यिक गुणवत्तेची उत्कृष्ट पुस्तके" असलेल्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करते.[]

अकादमीने १९५९ पासून या भाषेसाठी पुरस्कार सुरू केले आहेत.

संदर्भ

संपादन
वर्ष लेखक कृति शैली
१९५९ तीर्थ वसंत कँवर चरित्र
१९६० पुरस्कार वितरण नाही
१९६१ पुरस्कार वितरण नाही
१९६२ पुरस्कार वितरण नाही
१९६३ पुरस्कार वितरण नाही
१९६४ राम पंजवाणी अनोखा अज़मूदा संस्मरण
१९६५ पुरस्कार वितरण नाही
१९६६ लेखराज किशनचंद 'अज़ीज़' सुराही कवितासंग्रह
१९६७ पुरस्कार वितरण नाही
१९६८ कल्याण बी– आडवाणी शाह जो रिसालो मुजामिल मूल्यांकन
१९६९ एम. यू. मलकाणी सिन्धी नस्र जी तारीख़ सिंधी साहित्याचा इतिहास
१९७० नारायण श्याम वारी–अ–भर्यो पलांदु कवितासंग्रह
१९७१ कृशिन राही कुमाच कवितासंग्रह
१९७२ गुणो सामताणी अपराजित कथासंग्रह
१९७३ गोविन्द माल्ही प्यार जी प्यास कादंबरी
१९७४ लाल पुष्प हुनजे आतम जो मौत कादंबरी
१९७५ पुरस्कार वितरण नाही
१९७६ लक्ष्मण भाटिया 'कोमल' जी–आ–झरोको कवितासंग्रह
१९७७ पुरस्कार वितरण नाही
१९७८ एच. आई. सदारंगाणी चीख़ कवितासंग्रह
१९७९ हरि दरयाणी 'दिलगीर' पल पल जो परलाओ कवितासंग्रह
१९८० कृशिन खटवाणी याद हिक प्यार जी कादंबरी
१९८१ प्रभु 'वफ़ा' सुर्ख गुलाब सुरहा ख़्वाब कवितासंग्रह
१९८२ पोपटी आर. हीरानंदाणी मुहीजी हयाती–आ–जा सोना रोपा वर्क आत्मकथा
१९८३ अर्जन मीरचंदाणी 'शाद' अंधो दूहों कवितासंग्रह
१९८४ मोहन कल्पना उहा शाम कथासंग्रह
१९८५ अर्जन 'हासिद' मेरो सिज कवितासंग्रह
१९८६ सुंदरी ए. उत्तमचंदाणी विछोरो कथासंग्रह
१९८७ हरीश वासवाणी चालीह–चोरासी समालोचना
१९८८ मोती प्रकाश से सभ सांध्यम साह सें प्रवासवर्णन
१९८९ एम. कमल बाहि जा वारिस गझलसंग्रह
१९९० गोवर्धन महबूबाणी 'भारती' शीशे–जा घर कवितासंग्रह
१९९१ हरिकान्त जेठवाणी सोच जूं सूरतूं कवितासंग्रह
१९९२ पुरस्कार वितरण नाही
१९९३ तारा मीरचंदाणी हठयोगी कादंबरी
१९९४ कला प्रकाश आरसी–आ–आडो कादंबरी
१९९५ हरि मोटवाणी आझो कादंबरी
१९९६ लखमी खिलाणी गुफ़ा जे हुन पार कथासंग्रह
१९९७ ईश्वर आँचल टांडाणा (अंधेरी रात में) कवितासंग्रह
१९९८ श्याम जयसिंघाणी ज़लज़लों नाटक
१९९९ वासदेव मोही बर्फ जो ठहेयलु कवितासंग्रह
२००० परम ए. अबीचंदाणी तक तोर समालोचना
२००१ प्रेम प्रकाश भगत कवितासंग्रह
२००२ हरि हिमथानी उदामंदड़ अरमान कथासंग्रह
२००३ हीरो ठाकुर तहक़ीक़ एन तनक़ीद निबंध
२००४ सतीश रोहरा कविता खाँ कविता तार्इं समालोचना
२००५ ढोलण 'राही' अँधेरो रोशन थिये कवितासंग्रह
२००६ कीरत बाबाणी धर्ती–अ–जो–साद नाटक
२००७ वासुदेव 'निर्मल' विजूं वसण आयूं एकांकी संग्रह
२००८ हीरो शेवकाणी सृजन जो संकट ऐं सिन्धी कहाणी समालोचना
२००९ आनंद खेमानी रिश्तन जी सियासत कथासंग्रह
२०१० लक्ष्मण दुबे अञा याद आहे गझलसंग्रह
२०११ मोहन गेहाणी ...त ख्वाबनि जो छा थींदो नाट्य–संकलन
२०१२ इंदरा वासवाणी मिटीए खां मिट्टीए ताईन कथासंग्रह
२०१३ नामदेव ताराचंदाणी मंश-नगरी कवितासंग्रह
२०१४ गोपे कमल सिजा अज्ञान बुकु कवितासंग्रह
२०१५ माया राही मँहगी मुर्क कथासंग्रह
२०१६ नन्‍द जावेरी आखर कथा कवितासंग्रह
२०१७ जगदीश लछानी अछंदे लढा मारणं निबंध
२०१८ खिमान उ मुलाणी जिया में तांडा[] कवितासंग्रह
२०१९ ईश्वर मूरजनी जीजल[] कथासंग्रह
२०२० जेथो लालवाणी जिहाद नाटक
२०२१ अर्जुन चावला नेना निंदाखरा[] कवितासंग्रह
२०२२ कन्हैयालाल लेखवानी सिंधी सहित जो मुक्तसर इटिनास[] साहित्य इतिहास
२०२३ विनोद असुदानी हातू पाकिडीजैन[] गझलसंग्रह
  • – मरणोत्तर प्रदान

संदर्भ

संपादन
  1. ^ "अकादेमी पुरस्कार (1955-2016)". साहित्य अकादमी. १ ऑगस्ट २०१७. १५ सप्टेंबर २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "Sahitya Akademi - Press Release" (PDF). 5 December 2018. 5 December 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  3. ^ "Sahitya Akademi announces annual SahityaAkademi Awards in 23 languages today". PIB. 23 December 2019 रोजी पाहिले.
  4. ^ K. Sreenivasarao (30 December 2021). "List of Winners - 2021" (PDF). Sahitya Akademi.
  5. ^ "Sahitya Akademi Award 2022" (PDF). Sahitya Akademi. 22 December 2022. 22 December 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार". 3 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.