साहसराम मारुती कोरोटे

साहसराम मारुती कोरोटे मराठी राजकारणी आहेत. हे आमगाव मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

साहसराम मारुती कोरोटे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
आमगाव विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस