सावित्रीबाई फुले (राजकारणी)

भारतीय राजकारणी

सावित्रीबाई फुले ( १ जानेवारी १९८१) ह्या भारतीय राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकत्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून २०१२ मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यांनी बहराईच येथून २०१४ची लोकसभा निवडणूक लढविली आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या.[] फुले पूर्वी बहुजन समाज पक्षच्या कार्यकर्त्या होत्या.[]

सावित्रीबाई फुले

विधानसभा सदस्य
बहराईच लोकसभा मतदारसंघा साठी
विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर २०१४
मतदारसंघ बहराईच लोकसभा मतदारसंघ

जन्म १ जानेवारी १९८१
नानपारा, बहराईच जिल्हा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास नानपारा,

बहराईच जिल्हा, उत्तर प्रदेश

गुरुकुल डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ
व्यवसाय सामाजिक कार्यकर्त्या
धर्म बौद्ध धर्म

वैयक्तिक जीवन

संपादन

१ जानेवारी १९८१ बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथील एक गरीब बौद्ध (पूर्वाश्रमीचे दलित) कुटुंबात झाला. डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्यावर लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरगौतम बुद्ध प्रभाव असून त्या बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. त्या साध्वीप्रमाणे भगवा पोषाख परिधान करतात, कारण याला बुद्धांनी परिधान केलेल्या चिरवाचा पवित्र रंग समजतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Members : Lok Sabha". 164.100.47.194. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "'Mayawati' in saffron is BJP's Balha candidate". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2012-02-02. 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-08 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन