सार्वजनिक आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन)

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पाहिले जाते. तानाजी सावंत सध्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
खाते


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. तानाजी सावंत हे सध्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

संपादन
महाराष्ट्रचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Public Health and Family Welfare of Maharashtra
 
विद्यमान
तानाजी सावंत

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

संपादन

राज्यमंत्र्यांची यादी

संपादन

प्रधान सचिवांची यादी

संपादन

अंतर्गत विभाग

संपादन
  • सार्वजनिक आरोग्य विभाग
  • सार्वजनिक आरोग्य विभाग
  • आशा
  • अनिवासी भारतीय आरोग्य नोंदणी
  • आयुर्वेद संस्था
  • अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली

हे सुद्धा पहा

संपादन

अधिकृत संकेतस्थळ

संपादन
  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".