साराटोगा काउंटी (न्यू यॉर्क)

(साराटोगा काउंटी, न्यू यॉर्क या पानावरून पुनर्निर्देशित)

साराटोगा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.

चित्र:Saratoga State Park Avenue Pines 01Aug2008.jpg
साराटोगा स्टेट पार्क

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३५,५०९ इतकी होती.[१]

साराटोगा काउंटीची रचना ७ फेब्रुवारी, १७९१ रोजी झाली. या काउंटीचे नाव स्थानिक इरॉक्वॉ भाषेतील नदीकाठची टेकडी या शब्दावरून दिलेले आहे.

साराटोगा काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts - Saratoga County, New York". United States Census Bureau. June 5, 2023 रोजी पाहिले.