साना ही येमेन देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. साना हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.

साना
صنعاء Ṣan‘ā’
येमेन देशाची राजधानी


साना is located in येमेन
साना
साना
सानाचे येमेनमधील स्थान

गुणक: 15°20′54″N 44°12′23″E / 15.34833°N 44.20639°E / 15.34833; 44.20639

देश यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक
समुद्रसपाटीपासुन उंची ७,३८२ फूट (२,२५० मी)
लोकसंख्या  
  - शहर १७,४७,६२७