साधु सिंग हे पंजाब राज्यातील फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे २०१४मध्ये निवडून गेले.