साधी माणसे (चित्रपट)

(साधी माणसं, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)

साधी माणसे हा इ.स. १९६५मध्ये प्रकाशित भालजी पेंढारकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यात जयश्री गडकर आणि चंद्रकांत मांढरे यांनी भूमिका केल्या होत्या.