सादी घराणे
सादी घराणे (मूळ नाव: बानी झायदान Bani Zaydan) हे मोरोक्कोवर १५५४ ते १६५९ या काळात राज्य करणारे अरब घराणे होते.
१५०९ ते १५५४ या काळात हे घराणे केवळ दक्षिण मोरोक्कोवर राज्य करत होते. सुलतानमोहम्मद अश-शेख याच्या कारकिर्दीत हे घराणे संपूर्ण मोरोक्कोवर राज्य करू लागले. १६५९ साली सुलतान अहमद अल अब्बास याची कारकीर्द चालत असताना या घराण्याचे मोरोक्कोवरील वर्चस्व संपूष्टात आले.
सादी घराणे السعديون | ||||
|
||||
|
||||
राजधानी | माराकेच |