साचा चर्चा:हिंदू धर्मग्रंथ

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by आर्या जोशी in topic छंद,वेदांग

छंद,वेदांग

संपादन

येथे 'छंद' असे नाव अपेक्षित आहे. ते कृपया दुरुस्त करावे. आर्या जोशी (चर्चा)

सगळ इंग्रजीतून घेण्याच्या हव्यासातून असे काही होत असते :)
आपणास अपेक्षीत बदल या साचा पानात करावा लागेल. ते आपणासही जमू शकेल प्रयत्न करुन पहावा. अन्यथा इतर मंडळी आहेतच.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३४, २ जून २०१७ (IST)Reply


@आर्या जोशी: चंड हून छंद असा बदल केला.. प्रसाद साळवे ०१:५५, ३ जून २०१७ (IST)Reply
"हिंदू धर्मग्रंथ" पानाकडे परत चला.