साचा चर्चा:सांगली जिल्ह्यातील तालुके
Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Goresm
@अभय नातू:, सदरील साचा navbox मध्ये असताना मोबाईल वर दिसत नव्हता म्हणून हा बदल करण्यात आला. एक असाही विचार येतोय की दोन्ही पद्धती , म्हणजे navbox आणि wikitable एकाच साच्यात ठेवले तर ?