साचा चर्चा:माहितीचौकट वृत्तपत्र

Latest comment: २ वर्षांपूर्वी by संतोष गोरे in topic संस्थापक संपादक

संस्थापक संपादक

संपादन

या साच्यामध्ये संस्थापक संपादक असा आणखी एक पर्याय उपलब्ध केला गेला पाहिजे. सामना च्या लेखातील माहिती चौकटीत अद्यापही बाळ ठाकरे यांचे नाव संपादक म्हणून आहे. त्यांचे नाव संस्थापक संपादक असे हवे. मात्र तसा पर्याय साच्यामध्ये नसल्याने चुकीची माहिती लोकांसमोर येत आहे. सामना चे सध्याचे संपादक उद्धव ठाकरे आहेत. Kunalgadahire (चर्चा) ०१:३७, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply

  झाले.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:२०, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply
"माहितीचौकट वृत्तपत्र" पानाकडे परत चला.