साचा चर्चा:माहितीचौकट पदाधिकारी
Latest comment: ४ वर्षांपूर्वी by Sandesh9822 in topic मुख्यमंत्री
मुख्यमंत्री
संपादनमी मंत्र्यांसह महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सदस्यांच्या लेखांवर काम करत आहे. "माहितीचौकट विधानसभा सदस्य" यात "मुख्यमंत्री" हा महत्त्वाचा पॅरामीटरच उपलब्ध नाही. यामुळे लेखमाहितीचौकट अधूरी वाटते. कृपया, हा मुख्यमंत्री पॅरामीटर माहितीचौकटीत टाकावा. --संदेश हिवाळेचर्चा १९:३४, ८ जानेवारी २०२० (IST)