साचा चर्चा:मराठा साम्राज्याचे पेशवे

इतर राज्यांतही पेशवे होते काय? माहिती असल्यास कृपया येथे कळवावी.

अभय नातू ०१:१६, १२ मार्च २०११ (UTC)

पेशवा हे फारसीतून आलेले हुद्देवाचक नाम आहे. समकालीन अन्य राज्यांत समान दर्जाची पेशवापदे होती काय, याबद्दल माझ्याकडे आतातरी माहिती नाही. मात्र या साच्याच्या शीर्षकाच्या अनुषंगाने प्रश्न असल्यास विद्यमान शीर्षक नेमके आहे, कारण 'पेशवे' हे उत्तरकाळात कुलनाम बनल्याचे दिसते. खेरीज नॅव्हबॉक्स साच्यातील 'शीर्षक' (टायटल) हा पॅरामीटर नेमका असणे आवश्यक असल्यामुळे स्थानांतरण करून नेमके शीर्षक योजणे अधिक सयुक्तिक वाटले.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:४५, १२ मार्च २०११ (UTC)
"मराठा साम्राज्याचे पेशवे" पानाकडे परत चला.