साचा चर्चा:ट्रेनिंग चालू

प्रशिक्षण

संपादन

मराठीत प्रचलित असलेले पारिभाषिक शब्द मराठी विकिपीडियावर प्राधान्याने वापरावेत, या संकेतानुसार या साच्यात 'ट्रेनिंग'ऐवजी प्रशिक्षण असा शब्द योजावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:२५, १५ ऑक्टोबर २०११ (UTC)

"ट्रेनिंग चालू" पानाकडे परत चला.