साचा:ट्रेनिंग चालू
विकिपीडिया संपादनाचे शिकवणी/ट्रेनिंग देण्याच्या दृष्टीने ह्या पानाची विभागाची निर्मिती केली गेली आहे. हा/हे साचा पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात असण्याची शक्यता आहे. ट्रेनर किंवा ट्रेनी पान अथवा विभाग निर्मिती किंवा लेखना दरम्यान आपापसातील चर्चेत शंका निरसनात व्यग्र झाल्यामुळे पानाचे संपादन मध्येच खोळंबलेले असू शकते, जर पान रिकामे राहीले तर हा साचा लावल्यापासून सात दिवस पर्यंत हे पान वगळू नये अशी प्रचालकांना नम्र विनंती आहे. सर्व विकिपीडिया सदस्यांनी संपादन प्रक्रियेस सवडीनुसार सुयोग्य सुधारणा आणि लेखन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. कृपया, ट्रेनर अथवा ट्रेनींनी साचा काम झाल्या नंतर अथवा इतर सदस्यांनी सात दिवसांचे नंतर हा साचा काढून टाकावा. |