साचा:२०१९ आयपीएल सामना ७
मुंबई इंडियन्स
१८७/८ (२० षटके) |
वि
|
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)
१८१/५ (२० षटके) |
- नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएल मध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला.[१]
- ^ "आयपीएल २०१९, बंगलोर वि मुंबई : विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएल मध्ये ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज". हिंदुस्तान टाईम्स. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.